इ.५वी व इ. ८वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका पेपर १ फेब्रुवारी 2019 pdf मध्ये download करा.
शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी होण्यासाठी विविध प्रश्नपत्रिकांचा सराव करावा लागतो. अशा नमूना प्रश्नपत्रिका सोडविल्यामुळे परीक्षेत विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचा अंदाज येतो. परीक्षा सोडविण्यासाठी वेळेचा अंदाज करता येतो. विशिष्ट वेळेमध्ये प्रश्न सोडवण्याची सवय लागते. याचा फायदा बोर्डाच्या प्रश्नपत्रिका सोडवताना होते. म्हणून खूप प्रश्नपत्रिका सोडविणे महत्त्वाचे असते. तुम्ही जर भरपूर प्रश्नपत्रिका सोडविल्या तर तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षेत नक्कीच यशस्वी व्हाल.
इ. 5वी व इ. ८वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका पेपर 1 सोडविण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
0 Comments