Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Navoday Exam नवोदय परीक्षा

जवाहर नवोदय विद्यालय ही १००% केंद्र शासन अनुदानीत विद्यालये आहेत. ही योजना पी.व्ही. नरसिंहराव यांनी मांडली होती. ही विद्यालये मनुष्यबळ विकास मंत्रालयाव्दारे राबविली जातात. यात प्रवेशासाठी प्राथमिकता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिला जातो.येथे भारतातील काही विशेष,गुणी विद्यार्थांना शिकण्याची संधी मिळते ! या विद्यालयात शिक्षण मिळवण्या साठी प्रत्येक वर्षी - प्रत्येक जिल्यातून  विद्यार्थी एक परीक्षा देतात ज्या परीक्षेत top 80 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना 6वी - 12वी मोफत शिक्षण मिळते .ज्याचा पूर्ण फायदा घेऊन विद्यार्थी देशाच्या विकासासाठी कार्यरत होतात!


इ.6वी च्या प्रवेशासाठी दरवर्षी नवोदय परीक्षा घेतली जाते. तसेच इ.9वी च्या रिक्त जागेवरील प्रवेशासाठी सुद्धा नवोदय परीक्षा घेतली जाते.

नवोदय परीक्षा माहिती

About Navodaya Click Here
Latest Update Click Here
Question Paper Click Here
Online Application link Click Here
Online Application last Date Click Here
Admit Card / halll ticket Click Here
Navodaya Exam Date Click Here
Navodaya Exam Result Click Here

Post a Comment

0 Comments

close