Navodaya Answer Key 2023 (Class VI) | JNVST 2023 Answer Key Class 6th | नवोदय प्रवेश परीक्षा 2023 उत्तरपत्रिका वर्ग 6वा
जवाहर नवोदय विद्यालय केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाव्दारे चालवली जातात. येथे भारतातील विशेष, गुणी विद्यार्थांना शिकण्याची संधी मिळते ! या विद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी प्रत्येक वर्षी - प्रत्येक जिल्यातून विद्यार्थ्यांना एक प्रवेश परीक्षा द्यावी लागते.
शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या इयत्ता सहावी मधील प्रवेशासाठीची नवोदय प्रवेश परीक्षा 29 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आली. सदर परीक्षेची संभाव्य उत्तरपत्रिका येथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
SET - J - Click Here
SET - L - Click Here
SET - I - Click Here
SET - K - Click Here
नवोदय प्रवेश परीक्षेची अंतिम उत्तरपत्रिका 4/5 दिवसांत येथे उपलब्ध करुन दिली जाईल.
नवोदय प्रवेश परीक्षा 2023 अंतिम उत्तरपत्रिका
JNVST 2023 Class VI Answer Key
SET - E - Click Here
SET - F - Click Here
SET - G - Click Here
SET - H - Click Here
शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या इयत्ता सहावी मधील प्रवेशासाठीची नवोदय प्रवेश परीक्षा 30 एप्रिल रोजी घेण्यात आली. सदर परीक्षेची संभाव्य उत्तरपत्रिका येथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
SET - E - Click Here
SET - F - Click Here
SET - G - Click Here
SET - H - Click Here
नवोदय प्रवेश परीक्षेची अंतिम उत्तरपत्रिका 4/5 दिवसांत येथे उपलब्ध करुन दिली जाईल.
नवोदय प्रवेश परीक्षा 2022 अंतिम उत्तरपत्रिका
JNVST 2022 Class VI Answer Key
SET - E - Click Here
SET - F - Click Here
SET - G - Click Here
SET - H - Click Here
नवोदय प्रवेश परीक्षेची अंतिम उत्तरपत्रिका 4/5 दिवसांत येथे उपलब्ध करुन दिली जाईल.
0 Comments