Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मराठी व्याकरण - समानार्थी शब्द ५००+ पेक्षा जास्त

शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करताना परीक्षेच्या दृष्टीने मराठी व्याकरण या घटकात समानार्थी शब्द या घटकाला अत्यंत महत्व आहे. या समानार्थी शब्दावर आधारित प्रश्न बुद्धिमत्ता या विषयात सुद्धा विचारले जातात. त्याची तयारी करताना खालील समानार्थी शब्द आपल्या निश्चितच उपयोगी पडतील. मराठी भाषेतील 500 पेक्षा जास्त समानार्थी शब्दांचा समावेश खालील यादीमध्ये करण्यात आला आहे.


दोन किंवा अधिक शब्दांचा जेंव्हा एकच सारखा (मिळताजुळता) अर्थ निघतो तेंव्हा अशा शब्दांना व्याकरणमध्ये समानार्थी शब्द असे म्हणतात.

दररोजच्या नवीन अपडेटसाठी WhatsApp  ग्रुपला सामील व्हा. 

शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका pdf, ऑनलाईन टेस्ट सोडविण्यासाठी येथे टच करा. Click Here....  

शिष्यवृत्ती परीक्षा घटकनिहाय संंपूर्ण माहिती

विषय घटकनिहाय Online Test घटकनिहाय Video घटकनिहाय PDF घटकनिहाय Notes/Tricks
मराठी Click Here Click Here Click Here Click Here
गणित Click Here Click Here Click Here Click Here
इंग्रजी Click Here Click Here Click Here Click Here
बुद्धिमत्ता Click Here Click Here Click Here Click Here
Join with us WhatsApp Telegram You Tube Facebook

अंगण - रंगण, भूमी, क्षेत्र
अभिनय - हवभाव, अंगविक्षेप
अचानक - अवचित, एकदम, अकस्मात
अबोल - घुम्या
अंधार - तिमिर, काळोख, तम, अंधेर
अधीर - उतावळा

समानार्थी शब्द वरील ऑनलाईन टेस्ट - Click Here


असंख्य - अगणित
अनाथ - निराश्रीत
अपंग - लुळा, पांगळा
अरुण - सूर्य, भास्कर
अत्याचार - अन्याय, जुलुम
अपमान - मानखंडना
अधाशी - हवरा, खादाड
अंगुली - बोट
अनल - पावक, विस्तव, अग्नी, अमृत - पीयुष, सुधा
अवर्षण - दुष्काळ
अवकाश - अंतरिक्ष
अरमार - नौदल, नावीकदल
अलगत - हळूवार, हळूच
अद्भुत - आश्‍चर्यकारक
अभाळ - अकाश, मेघपटल, गगन, नभ, अंबर, व्योम
अंथरुण - शेज, बिछाणा, शय्या
आनंद - मोद, तोष, संतोष, हर्ष,
आमंत्रण - बोलवण, अवंतण,
आई - माता, माय, माऊली, जन्मदा, जन्मदात्री, जननी, मातोश्री

शुद्ध अशुद्ध शब्द  नियम व Online Test 1 सोडविण्यासाठी येथे टच करा. 


आश्‍चर्य - नवल, अचंबा, विस्मय
आगटी - शेकोटी
आरोप - आळ
आरंभ - सुरूवात
आस - ओढ
आवड - छंद, नाद
आर्जव - विनंती
अधिकार - हक्क
अंक - मांडी
अफाट -   प्रचंड, अवाढव्य, विशाल
अव्वल -   उत्कृष्ट
अरण्य - जंगल, वन, रान, विपिन, कानन
आभाळ - आकाश, नभ, ख, व्योम, अंबर, अवकाश, आसमंत, गगन, मेघपटल
अलगद - हळूच, हळूवार, अलगत
अपघात - दूर्घटना
अवखळ - चपळ
अनुयायी - शिष्य
अस्सल - खरे
आई - माय, जननी, माऊली, आय, माता, जन्मदा, जन्मदात्री, मातोश्री
* आस - आशा, इच्छा, मनिषा
आदर्श - कित्ता, वस्तुपाठ, नमुना, मासला,  उदाहरण
आपत्ती - संकट
आसूड - चाबूक
आखरे - अक्षरे
ओटा -  पडवी
उबळ - उसळण, ढास, ऊर्मी
उलथेपालथे - वरखाली, उलटेसुलटे
उद्यमशील - उद्योगी
उद्दीष्ट - हेतू
ऊर - छाती
इजार - विजार, पायजमा
इंधन - सर्पण
इवलीशी - लहानशी, सानुली
इच्छा - आस, मनिषा
इहलोक - मृत्यूलोक
इंद्र - देवेंद्र, सुरेंद्र
उगम - उत्पत्ति
उंदीर - मुषक
उजाड - ओसाड
उनाड - खोडकर
उत्तम - उत्कृष्ट
उल्लेख - निर्देश, उच्चार
उपकरण - साहित्य
उदंड - खूप, पुष्कळ, भरपूर, भरमसाठ
उदास - दु:खी, खिन्न
ऐट - तोरा, रुबाब, दिमाख
एकोपा - जूट, एकी
एकाग्र - एकचित
ऐना - आरसा
ओढा - झरा, नाला
ओझे - भार
ओहोळ -लहान ओढा
ओला - सर्द
ओळ - रांग, पंगत, पंक्ती
ओसाड - निर्जन
ऋण - कर्ज
कान - कर्ण, श्रवण, श्रोत्र
केस - केश
करडा - डबा
केल्ट - पिल्लू
काळजी - चिंता, तमा, विवंचना, फिकीर, पर्वा
कल्पना - तर्क, विचार
कष्ट - श्रम, मेहनत
कबूल - राजी, मान्य
कासावीस - व्याकूळ
किताब - पदवी
कमळ - पंकज, सरोज, पुष्कर, पद्म, राजीव, कुमुदिनी, अंबुद
कंबर - कटी
कपाळ - भाल, मस्तक, ललाट
किल्ला - गड, तट, दूर्ग
कावळा - काक, वायस, एकाक्ष
कपडा - वस्त्र, वसन, पट, अंबर
करार - वायदा
कुरूप - विद्रूप
कारुण्य - दयाळूत्व
किनारा - तीर, काठ, तट
कणखर - काटक, मजबूत
* कसूर - चूक, दुर्लक्ष
कलणे - कलंडणे, वाकणे
कर्ज - ऋण
कवने - गाणी
कटुता - कडवटपणा, वैषम्य
कसबी - कुशल
काठ - किनारा, तट, तीर
कार्य - काम
कारागृह - तुरूंग, बंदिखाना, कैदखाना
काया - देह, तनु, शरीर, तन, अंगकाठी, मुर्ती
किमया - जादू, चमत्कार
क्रीडा - खेळ
कृत्रिम - खोटे, लटके
कृपा - आशीर्वाद
कुंची - चोळी
कैवल्य - परब्रह्म, ईश्‍वर, परमेश्‍वर, सूर, परमेश, देव, श्रीहरी
कैक - कित्येक
कौशल्य - कसब
खंत - काळजी
खाणाखुणा - ठसा
खमंग - स्वादिष्ट, रुचकर
खडक - दगड, पाषाण
खिन्न - कष्टी, विषण्ण
खूण - व्रण, क्षत
खजिना - कोशागार
गळा - कंठ
गोवारी - गुराखी
गंमत - मजा
गोष्ट - कथा, कहाणी
गरीब - दीन, दरिद्री
गाणे - गीत
गवर्र् - घमेंड, अहंकार
गाव - खेडे, ग्राम
गायक - गवई
गणपती - गौरीसूत, विनायक, गजानन, एकदंत, प्रथमेश, अमेय, गौरीनंदन, गौरीपूत्र, विघ्नहर्ता, गणराज, गणनायक, गजवदन
गरुड - खगेंद्र, वैनतेय, द्विजराज
गृहिणी - घरधनीण
गर्दी - झुंबड, रीघ, थवा
गवत - तृण
गलका - गोंगाट
गोड - सुरेल
गंध - वास, परिमल
गराडा - घेराव
गहिरे - खोल
गपगार - गुमान, गुपचूप
गठित - एकत्र
गवई - गायक
गार्‍हाण - तक्रार
गुणवत्ता - दर्जा
गुणगान - गौरव
घर - सदन, भवन, गृह, निवास, गेह, आलय, निकेतन
घोंगडी - कांबळ
घोडा - बाजी, हय, तुरंग, वारु, अश्‍व
घोळका - समुदाय
घाम - धर्म, स्वेद,
घटका - तास, प्रहर
घरकुल - घर, बंगला, सदन, गृह, गेह,  आलय, निवास, भवन, निकेतन
घनदाट - गर्द
चिल्लर - खुर्दा
चतुर - कुशल, धूर्त, हुशार
चंद्र - इंदू, शशी, हिमांशू, रजनीनाथ, सुधाकर
चांदणे - जोत्स्ना, कौमुदी, चंद्रिका
चिखल - पंक
चिन्ह - खूण, प्रतिक
चिक्कू - कंजूष, कृपण
चक्कर - फेरफटका
चक्क - अगदी, खरोखर
चळवळ - आंदोलन
चाल - लय
छंद - नाद, आवड
छान - देखणे, सुरेख
छळ - उपद्रव, त्रास
छाप - खूण, ठसा
जल - पाणी, पय, उदक, वारी, नीर, सलील, जीवन
ज्योत - ज्योति, प्रभा
जीवन - प्राणधारणा, आयुष्य
जनता - लोक, प्रजा, रयत
जंगल - अरण्य, रान, वन, कानन, विपिन
जादू - चमत्कार, किमया
जमीन - भू, भूमी, भुई, धरा
जुने - जिर्ण
जहाज - तारु, गलबत
जखम - इजा, व्रण, क्षत
जन -   लोक, प्रजा, रयत, माणसे, जनता
जग - दुनिया, विश्‍व
ज्वलंत - धगधगता
जिन्नस - वस्तू
जित्राब - जित्राप, जनावरे, प्राणी (पाळीव)
जुंदळा - जोंधळा, ज्वारी, जवार
जोम - जोर, जोश, शक्ती, बल, बळ
झडकरी - पटकन, लवकर
झुला - झोपाळा
झाड - वृक्ष, तरु, पादप, द्रुम, तरु झुळुक - लकेर
झिम्मड - गर्दी
झोपडी - कुटी
डोली - तिरडी
झरा - निर्झर
टपोरे - मोठे
ठेंगू - बुटका
ठाव - ठिकाणा
डोंगर - पहाड, घाट
डोळा - नयन, नेत्र, लोचन, अक्ष, चक्षू
डोके - माथा, मस्तक, शिर, डोई
ढग - पयोधर, अभ्र, मेघ, घन, जलद
तत्पर - तयार
तलाव - तळे, तटाक, सरोवर, कासार, तडाग, सारस
तत्क्षणी - तत्काळ, लगेच, आत्ताच, ताबोडतोब, झणी
तल्खली - तडाखा
तडे - भेगा, फट
तुळी - तुळई
तुफान - वादळ
तुस्त - संतुष्ट, समाधानी
तुरूंगवास - कैद
तुटवडा - कमतरता, टंचाई, न्यूनता, अभाव
तेज - प्रकाश, उजेड
तेजस्वी - प्रकाशमान
तोरा - ऐट, रुबाब, डौल
तोकडी - आखूड
तोंड - आनन, मुख, वदन
तरंग - लाट, लहर
तुरूंग - बंदिखाना, कारागृह, कैदखाना
त्याग - सोडणे, वर्जणे
तलवार - खड्ग
तपास - छडा, शोध
तलाव - कासार, तडाग, तळे, सारस, तटाक
तरुण - युवक, जवान
तारे - तारका, नक्षत्रे, चांदण्या
तहान - तृषा, लालसा
तुरूंग - बंदिखाना, कारागृह, कैदखाना
तरुणी - युवती
थेट - सरळ
थकवा - शीण
थंड - गार, शीतल, शीत
दंग - मग्न, गुंग
दबदबा - दरारा
दयनीय - करुण
दंश - चावा
दिव्य - परीक्षा
दिलासा - धीर
दिन - दिवस
दाह - आग, जळजळ
दुर्गम - कठीण
दूम - पत्ता, ठावठिकाणा
दोष - उणिव, न्यून, कमतरता
देह - शरीर, तनू, काया
देव - अमर, सुर, ईश्‍वर, निर्मिक
दोस्त - मित्र, सखा, सोबती
दागिना - भूषण, अलंकार, अभूषणे
दुष्ट - दुर्जन, नीच, खल
दु:ख - खंत, खेद
दिवस - वार, वासर, दिन
दूध - पय, दुग्ध, क्षीर
देऊळ - देवालय, राऊळ, मंदिर
दात - दंत
द्वेष - मत्सर, असूया
पृथ्वी - धरित्री, वसुंधरा, क्षोणी, मही, वसुधा, अवनी
धन - संपत्ती, पैसा
धनी - मालक
धाटणी - पद्धत
धिंगामस्ती - दंगा, धिंगाणा, मौज, मजा
धीर - धैर्य
ध्यास - जिद्द
ध्येय - लक्ष
धरती - जमीन, भू, भूमी, भुई,धरा
ध्वज - झेंडा, निशाण, पताका
धैर्य - हिम्मत, धाडस
धनुष्य - चाप, धनू, कार्मुक, कोंदड
नमस्कार - दंडवत, नमन, प्रणाम, प्रणिपात
नवरा - पती, कांत, भ्रतार, पती, भर्ता
निरोप - संदेश
नाश - र्‍हास, क्षीणपणा, क्षय
नेता - पुढारी, नायक
नाक - घृणेंद्रिय
नदी - तटिनी, जीवनदायिनी, सरिता
निरीक्षण - न्याहाळणे
नित्य - नियमित, रोज
निबर - जून
निराळा - वेगळा
निधन - मृत्यू, अंत, अंतकाल
नारळ - श्रीफळ, नारिकेल
नगर - पूर, पुरी, शहर
निपुण - तरबेज, पारंगत
निशाण - पताका, ध्वज, झेंडा
न्यून - टंचाई, कमतरता
नियंत्रण - ताबा
नव - नवीन
नदी - सरिता, तटिनी, जीवनदायिनी, जलदा
नाव - होडी, नौका, तर
नाद - आवाज, ध्वनी
निर्भर - पूर्ण
निवांत - शांत, आरामात
निर्झर - झरा
नियंत्रण - हुकूमत, ताबा
निर्मळ - स्वच्छ
न्यारे - वेगळे, निराळे, भिन्न
नवल - आश्‍चर्य
नखवा - तांडेल, नावाडी
नट - अभिनेता
निखरा - अंगार
निर्दय - कठोर, निष्ठूर
नोकर - दास, चाकर
पथक - चमू, गट, समूह
पडसे - सर्दी
पटाईत - तरबेज
पाणी - जल, नीर, जीवन, उदक, पय, अंबु
पारतंत्र्य - पराधीनता
पाखरू - पक्षी
पिसाट - वेडा, खूळा, वेडपट
प्रीत - प्रेम, माया, ममता, स्नेह, जिव्हाळा
पुत्र - मुलगा, सुत, तनय, नंदन, लेक, आत्मज, तनुज
पुरस्कार - बक्षीस, पारितोषिक, सन्मान, पदवी
पुस्तक - ग्रंथ
पूजक - उपासक
प्रतिकूल - कठीण, अवघड
प्रभाव - ठसा
प्रफुल्लित - आनंदित
प्रेरणा - स्फूर्ती
पानसांबरी - निवडूंग
पाऊस - पर्जन्य
पोपट - राघू, रावा, शुक
प्रोत्साहन - प्रेरणा
परिवर्तन - बदल
पाय - पादप, चरण, पद, पाद
पर्वा - काळजी, फिकीर, चिंता
पर्वत - अचल, गिरी, नग, अद्री, शैल, स्थिर
प्रतिकूल - विपरीत
प्रेरक - उत्तेजक
प्रामाणिक - सच्चा, विश्‍वसनीय
पाख - पंख
प्रयत्न    - धडपड, मेहनत, खटाटोप
पैसा - धन, संपत्ती, वित्त, संपदा, द्रव्य
प्राचीन - पूर्वीचा, जूनाट, पुरातन
पराक्रम - शौर्य, प्रताप
पिता - बाप, जन्मदाता, तात, वडील, जनक
प्रवृत्ती - प्रघात
पक्षी - द्विज, विहग, अंडज, खग
पुस्तक - ग्रंथ
प्रेम - माया, ममता, जिव्हाळा लोभ स्नेह
पांढरा - धवल, शुभ्र
पाणी - जल, जीवन, उदक, नीर, पय, अंबु
प्रकाश - उजेड, तेज
फसगत - फसवणूक
फलाणे - फालतू, वेगळे, तकलादू
फूल - सुमन, कुसुम, पुष्प, कुमुद
फरक - भेद, भिन्नता
बगळा - बक
बंधु - भाऊ, सहोदर, भ्राता
बंधारा - धरण
बांड - खोडकर, वांड, द्वाड
बिंडा - मोळी
बेधुंद - बेभान, बेफाम
बैदर - बैलपोळा, बेंदूर
बोळा - गुंडाळा
बैल - पोळ, खोंड, वृषभ
बक्षीस - इनाम
बेगामी - साठा
बिर्‍हाड - घर
बहुमोल - बहुमुल्य, किंमतवान
बिनधास्त - बेफिकीर
बालक - वत्स, वासरू
बहीण - भगिनी
बेत - विचार, मनसुबा
बिछाना - अंथरुण
बरकत - भरभराट, लाभ
बैठक - आसन
बाग - उद्यान, उपवन, वाटिका, बगिचा
बायको - दारा, जाया, भार्या, पत्नी, कांता
बाण - शर, तीर, सायक
बेल - संकल्प, मनसुबा
बर्फ - हिम
भार - ओझे
भटकंती - प्रवास, भ्रमंती, भ्रमण, सहल
भरारी - झेप, उड्डाण
भरारा - भरभर, लवकर, त्वरेने, लगबीगीने
भार - वजन
भान - जाणीव, लक्ष
भू - भूमी, धरती, धरणी, जमीन, भू, भूई, धरा
भान - आठवण, लक्ष
भोक - छिद्र
भेट - नजराणा, उपहार
भाऊ - बंधू, सहोदर, भ्राता
भिकारी - याचक
भुंगा - अली, भ्रमर, मिलिंद, मधुप
भान - शुद्ध, जागृती
भित्रा - भेकड, भ्याड, भिरु
मालक - नाथ, स्वामी, धनी
मोठा - वरिष्ठ, ज्येष्ठ
मोर - मयुर
मदत - सहकार्य
माड - नारळ
माया - प्रेम, लोभ, स्नेह
मदत - सहकार्य
मित्र - सखा, सोबती, सवंगडी, दोस्त, साथीदार, स्नेही
मुलगा - सुत, पुत्र, तनय, नंदन,लेक, आत्मज, तनुज
मस्त - छान, सुंदर
मध - मकरंद
मर्यादा - बंधन, निर्बंध
मान्यवर - प्रतिष्टित
मेहनत - कष्ट, खटपट
मोकाट - मोकळा, स्वैर, बंधनहीन
मोहीम - उपक्रम, योजना
महिला - नारी, अबला, स्त्री, ललना
मुखडा - तोंड, चेहरा, मुख, वदन, आनन
मुलगी - तनुजा, पुत्री, सुता, नंदिनी, आत्मजा
मनोरंजन - करमणूक
माकड - वानर, मर्कंट, शाकामृग, कपी
मोर - मयूर
मार्ग - रस्ता, वाट, सडक, पथ
मानव - मनुज, मनुष्य, माणूस, नर
मासा - मत्स्य, मीन
मुलामा - लेप
मेंढा - मेष
मौज - गंमत, मजा
माफी - क्षमा
युक्ती - शक्कल, कल्पना
यंत्र - साधन, हत्यार
यातना - दु:ख, वेदना
युध्द - संगर, संग्राम, रण, समर, लढाई
रंध्र - छिद्र
रयत - प्रजा, लोक, जनता
रस्ता - वाट, मार्ग, पथ
राया - राजा, नृप, भूपाल, भूप,  नरेश, पृध्वीपती, अधीपती
राघू - पोपट, रावा, शक
राखण - रक्षण, पहारा
रास्त - योग्य
रुपेरी - चंदेरी
रात्र - निशा, रात, रजनी
राज्यघटना - संविधान
रुंद - चवडा
रुचकर - चवदार, चविष्ट
राई - बाग, बगिचा
राक्षस - दैत्य, असुर, दानव
राजा - भूपाल, भूप, नरेश, नृप, पृथ्वीपती
रस्ता - मार्ग, वाट, पथ, पंथ
राग - संताप, क्रोध, क्षोभ
लचांड - अडचण, संकट
लक्ष - चित्त
लाकरा - लाकडे, लाकूडफाटा
लक्ष्मी - श्री, कमला, इंदिरा, वैष्णवी, रमा
लाज - भीड, शरम
लोभ - हव्यास, आसक्ती, हवरटपणा
लेक - मुलगी, कन्या, दुहिता, तुनुजा, पुत्री, सुता, नंदिनी, आत्मजा
लगालग - पटकन्, झरझर, ताबोडतोब, लगेच
लेकरू - बाळ, बालक
लढाई - लढा, संघर्ष, संग्राम, झुंज
लुटारु - ठग, चोर
लबाड - ठक
विद्वान - बुद्धिमान, शास्त्री, पंडित
वलय - किर्ती
वडील - बाप, तात, पिता, जन्मदाता, जनक
वसाहत - वस्ती
वंगाळ - घाणेरडे, वाईट
वाकळ - गोधडी
वाया - व्यर्थ, फुकट
वास - सहवास, रहिवास
वात - ज्योत
वाडवडील - पूर्वज
वाहतूक - दळणवळण
विसावा - निवारा, विश्रांती
विषमता - भेद, फरक, भिन्नता, वेगळेपणा
विज्ञान - शास्त्र
वीर - शूर, पराक्रमी, लढवय्या
वृत्ती - स्वभाव
वेलबुट्टी - नक्षी, कशिदा
वेल - लता, वल्लवी
वेदना - कळ, यातना
वाली - रक्षणकर्ता, कैवारी
वेश - पोशाख
वेळ - समय
वास - गंध, परिमल
वीज - तडित, सौदामिनी, चपला, बिजली
वाकण - वळण
वारा - वायू, समीरण, अनिल, पवन
वंदन - नमन, नमस्कार
विसर - विस्मृती
वावर - शिवार, शेत
वैज्ञानिक - संशोधक, शास्त्रज्ञ
विलंब - उशीर
वात्सल्य - प्रेम, माया
विनंती - प्रार्थना, अर्ज
शरीर - देह, तनु, काया
शेत      - शिवार, वावर
शोध - चौकशी
शेतकरी - कृषिवल
शिकारी - पारधी
शिक्षक - गुरूजी, गुरू, मास्तर
शेवट - अखेर, अंत
शत्रूू -    गनीम, अरी, दुश्मन, वैरी, रिपू
शाहणा - सुज्ञ, जाणकर, ज्ञानी, डोळस
सिंह - वनराज, केसरी, मृगेंद्र, पंचानन
सांकव - पूल (लाकडी)
स्तब्ध - शांत
स्पर्धा - चढाओढ
समारंभ - उत्सव
स्वागत - आदरसत्कार
स्मरण - आठवण
संकल्प - निश्‍चय
सफल - यशस्वी
समाधान - संतोष, आनंद
स्वारी - मोहिम
सुंदर - गोजीरे, देखणे, छान, सुरेख
सदा - सर्वदा, नेहमी, सतत
सदावर्त - अन्नछत्र
सुका - सुखा
सरपण - जळण
सखा - मित्र, सोबती, सवंगडी, दोस्त, साथी, साथीदार, स्नेही
सकळ - सगळे, सर्व
समर्थन - पाठिंबा
सण - उत्सव
सर्वेक्षण - धांडोळा
समय - काळ, वेळ
सदैव - नेहमी, सदोदीत, सतत
सत्कार - सन्मान
संग - बरोबर, सोबत, सानिध्यात
स्वभाव - वृत्ती
स्तर - पातळी
स्वर - सूर
साजरा - सुंदर, देखणा, नीटनेटका, फैनाबाज, सुरेख, छान, सुबक
साधना - तपश्‍चर्या
सांगाडा - आराखडा
सुगावा - अंदाज, माग
सुन्न - बधिर
सागर - समुद्र, सिंधू, रत्नाकर, अर्णव जलधी, पयोधी, जलनिधी
सतेज - टवटवीत, तेजस्वी
संगे - सोबत
स्वाभाविक - स्वभावसिद्ध, नैसर्गिक
संहार - विनाश
स्वभाव - प्रकृतिगुण
सेवक - नोकर, दास, चाकर
स्वच्छ - निर्मळ, स्पष्ट, साफ
स्वैर - मोकळेपणा
साप - सर्प, भुजंग, अही
सतत - अखंड, अविरत, नित्य
संकट - अरिष्ट, अनर्थ
सूचना - इशारा
सोने - सुवर्ण,कांचन,हेम, कनक
सत्कार - गौरव
सर्वत्र - चौफेर, चहूकडे, भोवताली
सुगंध - परिमल, सुवास
संसार - प्रपंचा
सूर्य - भास्कर, रवी, मित्र, भानू, आदित्य, सविता, मार्तंड
सकाळ - प्रात:काळ, उषा
संत - सज्जन
हिशोब - जमाखर्च, हिशोब
हलवाई - मिठाईवाला
हात - कर, बाहू, भुजा, हस्त, पाणी
हौस - मौज
हडकुळा - कृष
होडी - नौका, तर, नाव
हत्ती - नाग, गज, सारंग, कुंजर
हंगाम - बहर, सुगी
हरीण - सारंग, मृग, कुरंग
हुशार - चतुर, चाणाक्ष
हदरा     - धक्का
हालहवाल - परिस्थिती, वर्तमान
हित     - कल्याण, फायदा
हुरूप - उत्साह, जोम, जोश
हित - कुशल, कल्याण, क्षेम
क्षुल्लक - मामुली

Post a Comment

0 Comments

close