Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी आता Telegram App वर.. दररोज संध्याकाळी 7.30 वाजता टेस्ट... आजची टेस्ट सोडवा.

इ. ५वी च्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचा सराव करण्यासाठी दररोज सायंकाळी 7.30वा शिष्यवृत्ती सराव चाचणी आता Telegram App वर घेण्यात येणार आहे. 


टेस्ट कशी सोडवाल❓ 1 मिनिटाचा video पहा.

https://youtu.be/-1cXLNLDlJY


दररोजची चाचणी, वेळ - 8.00 pm 

💦 चाचणी सोडविण्यासाठी Telegram App डाउनलोड करुन पुढील लिंक ला टच करा. 

https://t.me/shaleyshikshan


💥 इयत्ता 5वी मध्ये नवीन दाखल होणारे व आता शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शेअर करा.🙋‍♀️

शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी शालेय शिक्षण नावाचा Telegram Channel तयार करण्यात आला असून सदर चॅनेलवर दररोज सायंकाळी एक सराव चाचणी घेतली जाणार आहे. यामध्ये मराठी, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता या विषयावर सराव चाचणी घेतली जाते. या शिष्यवृत्ती सराव चाचणी चा मुलांच्या सरावासाठी निश्चितच चांगला फायदा होणार आहे. आपल्या मुलांच्या चांगल्या सरावासाठी Telegram App डाउनलोड करा. आणि पुढील लिंक वरुन आमच्या शालेय शिक्षण या telegram channel ला अवश्य जॉईन व्हा. 

Channel Link

https://t.me/shaleyshikshan


Post a Comment

0 Comments

close