Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

NMMS परीक्षा 2023-2024 प्रवेशपत्र उपलब्ध | NMMS Exam 2022 Admit card / hall ticket available

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2023-24 साठी विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे शाळेच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. 


NMMS परीक्षा ही 17 डिसेंबर रोजी होणार असून सदर परीक्षेसाठी चे प्रवेशपत्र शाळांच्या लॉगीन वर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. ही प्रवेशपत्रे 12 डिसेंबर पासून शाळेच्या लॉगीन वरुन डाउनलोड करता येतील. 

NMMS Exam प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. Click Here 



NMMS Exam 2023 प्रवेशपत्र कसे डाउनलोड कराल? 

  1. वरील लिंक Chrome browser मध्ये ओपन करा. 
  2. नंतर उजव्या बाजूकडील तीन डॉट वर क्लिक करुन Desktop view करा. 
  3. त्यानंतर शाळेचा user ID व password टाकून लॉगीन करा. 
  4. लॉगीन झाल्यानंतर प्रवेशपत्र डाउनलोड करा. 


Download  NMMS Question paper

NMMS Exam Model Question paper

NMMS परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच 


मोबाईल वर Desktop view कसे करावे? 

Step 1

Step 2


NMMS Exam  प्रवेशपत्र बाबत काही अडचण असल्यास काय करावे? 

NMMS परीक्षा 2023 चे प्रवेशपत्र काढून देण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची असेल. प्रवेशपत्राबाबत काही अडचणी असल्यास त्यांनी संबंधित केंद्र संचालक, शिक्षणाधिकारी किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याशी संपर्क साधावा. 

Useful - IGNOU BEd प्रवेश पात्रता परीक्षा 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे टच करा. 

परीक्षा परिषद पुणे यांच्याशी संपर्क कसा साधावा? 

पत्ता - मा. आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, 17,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लाल देवळाजवळ पुणे -411 001

इमेल - nmms.msce@gmail.com

दूरध्वनी क्रमांक - 020-26123066, 020-26123067


Post a Comment

0 Comments

close