राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2022-23 (NMMS exam 2022-23) ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची जाहीर करण्यात आली आहे. सदर उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाइटवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
NMMS परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे टच करा.
NMMS Exam 2022 अंतरिम ( संभाव्य ) उत्तरसूची डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२२-२३ इ. ८ वी परीक्षेच्या अंतरिम उत्तरसूचीवरील त्रुटी /आक्षेप नोंदणी करिता २८/१२/२०२२ ते ०४/०१/२०२३ रोजी पर्यंत मुदत देण्यात येत आहे. या मुदतीनंतर आलेले अक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत. SS त्यानंतर अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात येईल.
NMMS Exam 2022 च्या संभाव्य उत्तरसूचीवरील त्रुटी / आक्षेप कसे नोंदवावे ❓
- अंतरिम (संभाव्य) उत्तरसूचीवरील त्रुटी /आक्षेप नोंदणी करिता २८/१२/२०२२ ते ०४/०१/२०२३ रोजी पर्यंत मुदत देण्यात येत आहे.
- दि. ०४.०१.२०२३ नंतर त्रुटी / आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही.
- उत्तरसूचीवरील त्रुटी / आक्षेप ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष, अथवा इ-मेल द्वारे) आलेल्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही.
- विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनाला वैयक्तिक रित्या उत्तरे पाठवली जाणार नाहीत.
NMMS Exam 2022 परीक्षेच्या अंतरिम (संभाव्य) उत्तरसूचीवरील त्रुटी / आक्षेप नोंदणी करिता येथे टच करा.
ANSWER KEY - MAT 👇
NMMS Exam 2022 अंतरिम ( संभाव्य ) उत्तरसूची डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
MAT answer key 21-2022 - Click Here
SAT answer Key 21-2022 - Click Here
SAT/MAT answer key 21-2022 English medium - Click Here
MAT answer key 20-2021 - Click Here
SAT answer Key 20-2021 - Click Here
SAT answer key 20-2021 English medium - Click Here
0 Comments