जवाहर नवोदय विद्यालय ही १००% केंद्र शासन अनुदानीत विद्यालये आहेत. ही योजना पी.व्ही. नरसिंहराव यांनी मांडली होती. ही विद्यालये मनुष्यबळ विकास मंत्रालयाव्दारे राबविली जातात. यात प्रवेशासाठी प्राथमिकता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिला जातो.येथे भारतातील काही विशेष,गुणी विद्यार्थांना शिकण्याची संधी मिळते ! या विद्यालयात शिक्षण मिळवण्या साठी प्रत्येक वर्षी - प्रत्येक जिल्यातून विद्यार्थी एक परीक्षा देतात ज्या परीक्षेत top 80 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना 6वी - 12वी मोफत शिक्षण मिळते .ज्याचा पूर्ण फायदा घेऊन विद्यार्थी देशाच्या विकासासाठी कार्यरत होतात!
- Home-icon
- Online Test
- _शिष्यवृत्ती परीक्षा
- _नवोदय परीक्षा
- _NMMS परीक्षा
- _NTSE EXAM
- शिष्यवृत्ती परीक्षा
- _Latest Update
- _शिष्यवृत्ती परीक्षा - मराठी
- _शिष्यवृत्ती परीक्षा - गणित
- _शिष्यवृत्ती परीक्षा - इंग्रजी
- _शिष्यवृत्ती परीक्षा - बुद्धिमत्ता
- _सराव प्रश्नपत्रिका संच
- _शिष्यवृत्ती परीक्षा उत्तरसूची
- _उत्तरसूची वरील आक्षेप नोंदवा
- _शिष्यवृत्ती परीक्षा 2021 गुणवत्ता यादी
- नवोदय परीक्षा
- NMMS Exam
- NTS Exam

0 Comments