Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

5वी /8वी शिष्यवृत्ती परीक्षा - 2024 | पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5वी) व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.8वी) 2024 सर्व माहिती

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5वी) व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.8वी) 18 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे. 

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5वी) व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.8वी) 2024 ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यास लिंक

पुढील लिंक ला टच करुन आवेदनपत्रे भरता येतील. 




Join WhatsApp Group


शिष्यवृत्ती परीक्षा शाळा नोंदणी, विद्यार्थी आवेदनपत्रे व शुल्क भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक
अंतिम मुदत - 15 डिसेंबर 2023
विलंब शुल्कासह - 23 डिसेंबर 2023
अतिविलंब शुल्कासह - 31 डिसेंबर 2023

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5वी) व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.8वी) आवेदनपत्र भरण्याबाबत सूचना

शाळा प्रोफाईल भरणेबाबत माहिती Download

विद्यार्थी ( इ. ५वी) आवेदनपत्रे भरण्याबाबत माहिती Download 

विद्यार्थी ( इ. ८वी) आवेदनपत्रे भरण्याबाबत माहिती Download


पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5वी) व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.8वी) फेब्रुवारी 2024 शाळा नोंदणी कशी करावी? 


पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5वी) व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.8वी) विद्यार्थी आवेदनपत्रे नमूना फॉर्म 

शाळा माहिती नमूना फॉर्म Download

इ. ५वी विद्यार्थी माहिती नमूना फॉर्म Download

इ. ८वी विद्यार्थी माहिती नमूना फॉर्म Download


पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5वी) व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.8वी) विद्यार्थी आवेदनपत्रे कशी भरावित? 

शिष्यवृत्ती परीक्षेचा (इ. 5वी) व (इ. 8वी) विद्यार्थी ऑनलाईन फॉर्म कसा भरावा


पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5वी) व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.8वी) परीक्षा शुल्क  व प्रवेेश शुुुल्क

बिगरमागास 

प्रवेश शुल्क  50 व परीक्षा शुल्क 150, एकूण 200

मागास / दिव्यांग 

प्रवेश शुल्क  50 व परीक्षा शुल्क 75, एकूण 125



पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5वी) व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.8वी) फेब्रुवारी 2024 प्रवेशपत्र /  admit card

लिंक - Click Here

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5वी) व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.8वी) फेब्रुवारी 2024 वेळापत्रक - Click Here

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5वी) व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.8वी) 18 फेब्रुवारी 2024 रोजी घेतली जाणार आहे. या परीक्षेचे दोन पेपर असतील. पहिला पेपर 11.00 ते 12.30 व दुसरा पेपर 1.30 ते 3.00 या वेळेत असेल. 


पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5वी) व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.8वी) नमूना प्रश्नपत्रिका संच (माध्यम - मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू) 

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5वी) व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.8वी) फेब्रुवारी 2023 निकाल 

लिंक - Click Here

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5वी) व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.8वी) गुणवत्ता यादी सन 2023

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2024 | उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.8वी) 5th - 8th Scholarship Exam | Exam Result 2023 | 2023 msce pune scholarship 2024 msce pune scholarship 2024 answer key msce pune scholarship 2024 application form msce pune scholarship 2024 application form pdf download msce pune scholarship 2024 hall ticket  msce pune scholarship 2024 hall ticket msce pune scholarship result 2024 msce pune scholarship result 2024 5th class msce pune scholarship result 2024 8th class 5th class msce परीक्षा इ. 5 वी / Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) 2024 पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) - 2024 scholarship exam study shaley shikshan स्कॉलरशिप परीक्षा 2024 | scholarship exam 2024 | पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2023 प्रश्नपत्रिका शिष्यवृत्ती परीक्षा 2023-24 गुणवत्ता यादी merit list 2023-24

Post a Comment

0 Comments

close