महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 09 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता ) निकाल शुक्रवार, 25 एप्रिल 2025 रोजी www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येत आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्याचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.
नवोदय परीक्षा 2025 विद्यार्थ्यांचे गुण पाहण्यासाठी सुविधा उपलब्ध | असे चेक करा आपले मार्क - Click Here
join Scholarship Exam Study Group
https://chat.whatsapp.com/HbQELclRTmj2maKqtN3Qlf
5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
शिष्यवृत्ती परीक्षा 2025 निकाल जाहीर
5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
शिष्यवृत्ती परीक्षा 2025 अंतिम उत्तरसूची - Click Here
निकाल कसा पहावा Video पहा.
शिष्यवृत्ती परीक्षा निकाल २ मिनिटांत करा डाउनलोड तो ही आपल्याच मोबाईलवर*
*PDF मध्ये कसा डाउनलोड करावा?*
*Print कशी काढावी*
*Legel size पेपर कसा घ्यावा?*
*कागद आडवा Horizontal कसा घ्यावा?*
👇
गुणपडताळणी कशी करावी?
विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. 25/04/२०२5 ते 04/05/२०२5 या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक
पेपरकरीता रु. ५०/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे नाव, आडनाव वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी/ग्रामोण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरुस्तीसाठी दि. 04/05/२०२5 पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत, विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
0 Comments