तंतोतंत आकृती / हुबेहूब आकृती ओळखणे ऑनलाईन टेस्ट / स्वाध्याय. शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी, विषय - बुद्धिमत्ता, घटक - समान पद ओळखणे - तंतोतंत आकृती / हुबेहूब आकृती सराव टेस्ट / स्वाध्याय - 02
Identifying similar term - exact matching figure - online test - 02
या ऑनलाईन टेस्ट मध्ये समान पद ओळखणे - तंतोतंत आकृती या घटकावरील प्रश्नांचा सराव ऑनलाईन टेस्ट द्वारे करता येईल. या घटकावर किमान दोन प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेत दिलेले असतात. हा घटक सोपा असला तरी काळजीपूर्वक सोडविणे आवश्यक आहे. टेस्ट सोडवून झाले नंतर गुण पाहता येतील. तसेच उत्तरांच्या हिंट उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. ही टेस्ट एकूण 20 गुणांची असून यामध्ये 10 प्रश्न विचारलेले आहेत.
शिष्यवृत्ती परीक्षा सराव टेस्ट कशी सोडवाल?
सर्वप्रथम तुमचे नाव, शाळा, जिल्हा ही माहिती भरा.
त्यानंतर ऑनलाईन चाचणी मधील प्रश्न सोडवा.
सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
शेवटचा प्रश्न सोडविल्या नतर सबमीट या बटणावर टच करा.
View score वरुन आपले गुण पहा.
उत्तरांच्या हिंट पाहू शकता.
कूटप्रश्न - रांगेतील स्थान Online Test - Click Here
कूटप्रश्न - दिशा Online Test - Click Here
तंतोतंत आकृती ओळखणे सराव टेस्ट 01 - Click Here
दररोजच्या नवीन अपडेटसाठी WhatsApp ग्रुपला सामील व्हा.
शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका pdf, ऑनलाईन टेस्ट सोडविण्यासाठी येथे टच करा. Click Here....
शिष्यवृत्ती परीक्षा सराव - तंतोतंत आकृती - ऑनलाईन टेस्ट / स्वाध्याय
Identifying similar term - exact matching figure - online test - 02
Loading....
आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.
आमच्या WhatsApp ग्रुपला सामील व्हा.
शिष्यवृत्ती परीक्षा - घटकनिहाय संंपूर्ण माहिती व सोशियल साईट्स
विषय | घटकनिहाय Online Test | घटकनिहाय Video | घटकनिहाय PDF | घटकनिहाय Notes/Tricks |
---|---|---|---|---|
मराठी | Click Here | Click Here | Click Here | Click Here |
गणित | Click Here | Click Here | Click Here | Click Here |
इंग्रजी | Click Here | Click Here | Click Here | Click Here |
बुद्धिमत्ता | Click Here | Click Here | Click Here | Click Here |
Join with us | Telegram | You Tube |
शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका pdf, ऑनलाईन टेस्ट सोडविण्यासाठी येथे टच करा. Click Here.
0 Comments