शिष्यवृत्ती परीक्षेस उपयुक्त असे सर्व पिल्लूदर्शक शब्द वाचा. PDF डाउनलोड करा.
कुत्र्याचे – पिल्लू
गाईचे – वासरू
गाढवाचे – शिंगरु
घोड्याचे – शिंगरु
पक्ष्याचे – पिल्लू
माणसाचे – बाळ ,लेकरू
मांजराचे – पिल्लू
मेंढीचे – कोकरू
म्हशीचे - रेडकू
वाघाचा – बच्चा,बछडा
शेळीचे – करडू
सिंहाचा – छावा
हरणाचे – पाडस,शावक
बदकाचे – पिल्लू
कांगारुचे – पिल्लू
डुक्कराचे – पिल्लू
कोल्हयाचे – पिल्लू
सशाचे – पिल्लू
कोंबडीचे – पिल्लू
0 Comments