Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Punctuation marks, Capitalisation ची ओळख, स्वाध्याय व ऑनलाईन टेस्ट

शिष्यवृत्ती परीक्षा विषय इंग्रजी punctuation marks ची ओळख व या घटकांवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे स्वरुप याविषयीची माहिती येथे उपलब्ध करुन दिलेली आहे. तसेच या घटकावर आधारित ऑनलाईन चाचणी / टेस्ट सोडविता येईल. 


अंतिम शिष्यवृत्ती परीक्षेला punctuation marks या घटकांवर साधारणतः तीन प्रश्न विचारले जातात. यामध्ये punctuation marks सह capital अक्षरांचा वाक्यात कोठे, कोणत्या वेळी उपयोग करतात यावर देखील प्रश्न विचारलेले असतात. 

Join WhatsApp Group

Scholarship Exam Study. 

https://chat.whatsapp.com/E9Zcy6qDvOi7Ju8jbCEd7j


शिष्यवृत्ती परीक्षा नमूना सराव प्रश्नपत्रिका व घटकनिहाय ऑनलाईन प्रश्नपत्रिका डाउनलोड / सोडविण्यासाठी  येथे टच करा. Download Model Question Paper


Punctuation Marks

इंग्रजी मध्ये पुढील विरामचिन्हावर प्रश्न विचारले जातात. 

1) Comma (  ,  ) -  समान नावे एकत्रित रित्या असतील तर ती वेगळ दाखविण्यासाठी comma हे विरामचिन्ह वापरतात. 

उदा. - Ram, Shyam and Raj returned in home. 


2)  Full Stop (  .  ) -  वाक्य संपल्यानंतर वाक्याच्या शेवटी  full stop हे चिन्ह वापरतात. 

उदा. - This is my notebook. 


3) Question mark (  ?  ) -  ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला आहे त्या वाक्यात प्रश्नचिन्ह वापरतात. 

उदा. - Which is your favorite dish ❓


4) Exclamation Mark (  !  ) -  ज्या वाक्यात किंवा शब्दातून आश्चर्य कारक भाव प्रकट होतो त्यावेळी उदगार चिन्ह वापरले जाते. 

उदा - what a beautiful surprise! 


5) Apostrophe (  '  ) - शब्दांचे शाॅर्ट फॉर्म लिहिताना Apostrophe या विरामचिन्हाचा वापर कला जातो. 

उदा - I'm,   didn't,   don't,      I've...... 


शिष्यवृत्ती परीक्षा विषयक माहिती व स्वाध्याय व ऑनलाईन टेस्टसाठी येथे टच करा. 


Capitalisation

वाक्य किंवा शब्द लिहित असताना capital अक्षर कधी काढावे? 

1) वाक्याची सुरुवात नेहमी  Capital अक्षराने करावी. 

2) व्यक्तींची नावे नेहमी Capital अक्षराने सुरु करावी. 

3) विशेष नामे असलेले शब्दांची सुरुवात Capital अक्षराने करावी. 

4) युनिक नामे लिहिताना त्याचे पहिले अक्षर  capital लिहावे. उदा. - India,    America,    Himalaya. 


Online Test - Punctuation Mark 

https://cutt.ly/mFWgyIL

Post a Comment

0 Comments

close