Ticker

6/recent/ticker-posts

भाषाविषयक सामान्यज्ञान - लेखक / कवी त्यांचे ग्रंथ, साहित्य व त्यांची टोपन नावे / संबोधने... Notes शिष्यवृत्ती परीक्षा मराठी

भाषाविषयक सामान्यज्ञान या घटकांतर्गत लेखक / कवी त्यांचे ग्रंथ, साहित्य व त्यांची टोपन नावे / संबोधने यावर शिष्यवृत्ती परीक्षा पेपर १ मधील मराठी विषयामध्ये कमीतकमी एक प्रश्न हमखास विचारला जातो. 

शिष्यवृत्ती परीक्षा मराठी लेखक / कवी त्यांचे ग्रंथ, साहित्य व त्यांची टोपन नावे / संबोधने या घटकांमधील सर्व व्यक्तीची नावे जर पाठ असतील तर तुम्हांला हा प्रश्न लगेच सोडवता येईल. त्यामुळे परीक्षेतील तुमचा वेळ वाचू शकतो आणि गणित या विषयावरील प्रश्न सोडविण्यास अधिक वेळ मिळेल. चला तर ही सर्व नावे पाठ करुन ठेवा. 

भाषाविषयक सामान्यज्ञान - लेखक / कवी त्यांचे ग्रंथ, साहित्य व त्यांची टोपन नावे / संबोधने


भाषाविषयक सामान्यज्ञान

लेखक/कवी - साहित्य व टोपणनावे

अ.क्र. लेखक कवी टोपननाव ग्रंथ / साहित्य
1 कृष्णाजी केशव दामले केशवसुत Click
2 प्रल्हाद केशव अत्रे केशवकुमार Click
3 विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज Click
4 राम गणेश गडकरी गोविंदाग्रज Click
5 मुरलीधर नारायण गुप्ते बी Click
6 त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी Click
7 बाळ गंगाधर टिळक लोकमान्य Click
8 भावे विनोबा भावे Click
9 वि.स.खांडेकर वि.स.खांडेकर Click
10 साने गुरुजी साने गुरुजी Click
11 महर्षी वाल्मिकी महर्षी वाल्मिकी Click
12 महर्षी व्यास महर्षी व्यास Click
13 संत संत ज्ञानेश्वर Click
14 संत संत तुकाराम Click
15 संत संत एकनाथ Click
16 नारायण सूर्याजी ठोसर संत रामदास Click
17 संत बहिनाबाई Click
Join with us WhatsApp Telegram Facebook


आपल्या मित्रांना शेअर करा. 

 

Post a Comment

0 Comments

close