भाषाविषयक सामान्यज्ञान या घटकांतर्गत थोर व्यक्ती व त्यांनी दिलेल्या घोषणा यावर शिष्यवृत्ती परीक्षा पेपर १ मधील मराठी विषयामध्ये एखादा प्रश्न विचारला जावू शकतो.
शिष्यवृत्ती परीक्षा मराठी थोरांच्या घोषणा या घटकांमधील सर्व व्यक्तीची घोषणा जर पाठ असतील तर तुम्हांला हा प्रश्न लगेच सोडवता येईल. त्यामुळे परीक्षेतील तुमचा वेळ वाचू शकतो आणि गणित या विषयावरील प्रश्न सोडविण्यास अधिक वेळ मिळेल. चला तर ही सर्व नावे पाठ करुन ठेवा.

0 Comments