Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

NMMS EXAM RESULT 2022 | NMMS परीक्षा निकाल 2022 | NMMS परीक्षा गुणवत्ता यादी 2022 PDF

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2021-22 या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा 19 जून 2022 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत घेण्यात आली होती. 

NMMS Exam 2021-22 Result

Result Link - Click Here

NMMS Exam गुणवत्ता यादी 2022 डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत दिनांक १९ जून २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी परिषदेच्या www.mscepune.in व https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर दिनांक १०/०८/२०२२ रोजी पासून पाहता येईल.

विद्यार्थ्यांच्या नावातील स्पेलींग/जात/दिव्यांगत्व / जन्म दिनांक इ. बाबतची दुरुस्ती असल्यास सदर बाबत दिनांक २२/०८/२०२२ पर्यंत परिषदेकडे nmms.msce@gmail.com या ईमेलवर शाळेमार्फत पाठविण्यात यावी. सदर तारखेनंतर येणाऱ्या अर्जांचा / दुरुस्त्यांचा विचार केला जाणार नाही. प्राप्त सर्व दुरुस्त्यांचा विचार करुन शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्याथ्र्यांची निवडयादी परिषदेच्या www.mscepune.in व https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल.


Post a Comment

0 Comments

close