पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८वी) प्रश्नपत्रिका फेब्रुवारी 2023 pdf मध्ये download करा. तसेच उत्तरपत्रिका फेब्रुवारी 2023 डाउनलोड करा. 5th, 8th Scholarship Exam Question Paper and answerkey 2023 Download PDF
शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी होण्यासाठी विविध प्रश्नपत्रिकांचा सराव करावा लागतो. अशा नमूना प्रश्नपत्रिका सोडविल्यामुळे परीक्षेत विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचा अंदाज येतो. परीक्षा सोडविण्यासाठी वेळेचा अंदाज करता येतो. विशिष्ट वेळेमध्ये प्रश्न सोडवण्याची सवय लागते. याचा फायदा बोर्डाच्या प्रश्नपत्रिका सोडवताना होते. म्हणून खूप प्रश्नपत्रिका सोडविणे महत्त्वाचे असते. तुम्ही जर भरपूर प्रश्नपत्रिका सोडविल्या तर तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षेत नक्कीच यशस्वी व्हाल.
0 Comments