सहमूळ संख्या म्हणजे काय? 1 ते 100 मधील सहमूळ संख्या कोणत्या? सहमूळ संख्या कशा ओळखाव्यात? सहमूळ संख्येवर आधारित विचारले जाणारे प्रश्न कोणते? याविषयी माहिती जाणून घेऊया.
मूळ संख्या व्याख्या - ज्या संख्येला फक्त 1 किंवा त्याच संख्येने पूर्ण भाग जातो त्या संख्येला 'मूळ संख्या' असे म्हणतात.
सहमूळ संख्या : ज्या दोन संख्यांना 1 हा एकच सामाईक विभाजक असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात.
1 ते 100 मध्ये सहमूळ संख्यांच्या अनेक जोड्या आहेत. 1 ते 100 मधील सहमूळ संख्यांची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
(1, 2), (3, 65), (2, 9), (99, 100), (34, 79), (54, 67), (10, 11), (11, 21), (33, 65), (12, 25), (51,84), (34, 97), (34, 71), (8, 9)
0 Comments