जोडमूळ संख्या म्हणजे काय? 1 ते 100 मधील जोडमूळ संख्या कोणत्या? जोडमूळ संख्या कशा ओळखाव्यात? जोडमूळ संख्येवर आधारित विचारले जाणारे प्रश्न कोणते? याविषयी माहिती जाणून घेऊया.
व्याख्या - ज्या संख्येला फक्त 1 किंवा त्याच संख्येने पूर्ण भाग जातो त्या संख्येला 'मूळ संख्या' असे म्हणतात. ज्या दोन मूळ संख्यामध्ये 2 चा फरक असतो. त्यास 'जोडमूळ संख्या' असे म्हणतात.
व्याख्या - ज्या दोन मूळ संख्यामध्ये 2 चा फरक असतो. त्यास जोडमूळ संख्या असे म्हणतात.
1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. 1 ते 100 मधील जोडमूळ संख्या पुढीलप्रमाणे आहेत.
3 व 5
5 व 7
11 व 13
17 व 19
29 व 31
41 व 43
59 व 61
71 व 73
0 Comments