MTS Exam Result 2024 | MTS Olympiad Result 2024 | एमटीएस ऑलंपियाड शासनमान्य राज्यस्तरीय परीक्षा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
एमटीएस ऑलंपियाड (MTS Olympaid) राज्यस्तरीय परीक्षा 7 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. विद्यार्थी रोल नंबर (Seat Number) टाकून निकाल पाहता येईल.
MTS Result Link 2024 - Click Here
MTS Olympiad Result Link 2024 - Click Here
Pame MTS Result link - Click Here
MTS Olympiad Merit List - Click Here
Also see
0 Comments