Manthan Exam Feedback link 2024 | मंथन परीक्षा 2024 अभिप्राय लिंक
मंथन परीक्षा गुणवत्ता यादी डाउनलोड करा. - Click Here
मंथन परीक्षा निकाल पहा. - Click Here
मंथन परीक्षा उत्तरसूची पहा. - Click Here
आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल मंथन वेलफेअर फाउंडेशन संस्था आपली आभारी आहे.
कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा. असे आवाहन मंथन वेलफेअर फाउंडेशन द्वारे करण्यात आले आहे.
0 Comments