Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

एकवचन अनेकवचन शब्द - मराठी वचन नोट्स व PDF डाउनलोड करा.

एकवचन अनेकवचन शब्द - मराठी वचन नोट्स व PDF डाउनलोड करा.




एक पान -अनेक पाने

एक पुस्तक -अनेक पुस्तके

एक चित्र -अनेक चित्रे
एक झाड -अनेक झाडे
एक ओढा -अनेक ओढे
एक काठी-अनेक काठ्या
एक फळी -अनेक फळ्या
एक टोळी -अनेक टोळ्या
एक युक्ती -अनेक युक्या
एक लोंबी -अनेक लोंब्या
एक दिवस -अनेक दिवस
एक पर्वत-अनेक पर्वत
एक सागर -अनेक सागर
एक वस्तू -अनेक वस्तू
एक वास -अनेक वास
एक घर -अनेक घरे
एक ठिपका -अनेक ठिपके
एक गाणे -अनेक गाणी
एक पाखरू -अनेक पाखरे
एक रत्न -अनेक रत्ने
एक डोळा -अनेक डोळे
एक होडी -अनेक होड्या
एक काडी -अनेक काड्या
एक चिमणी -अनेक चिमण्या
एक ससा-अनेक ससे
एक उंदीर -अनेक उंदीर
एक खिडकी -अनेक खिडक्या
एक बोर-अनेक बोरे
एक पेरू -अनेक पेरू
एक रान -अनेक राने
एक पोपट -अनेक पोपट
एक आकडा -अनेक आकडे
एक शेंग-अनेक शेंगा
एक मुंगी -अनेक मुंग्या
एक चिमणी -अनेक चिमण्या
एक कावळा -अनेक कावळे
एक खार -अनेक खारी
एक मधमाशी-अनेक मधमाशा
एक बी -अनेक बिया
एक दिवा -अनेक दिवे
एक वाहन-अनेक वाहने
एक संकट- अनेक संकटे
एक गाडी -अनेक गाड्या
एक बाहुली -अनेक बाहुल्या
एक मेणबत्ती -अनेक मेणबत्या
एक घड्याळ -अनेक घड्याळे
एक चित्र -अनेक चित्रे
एक कोंबडा -अनेक कोंबडे
एक पाऊल -अनेक पावले

Post a Comment

0 Comments

close