Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिष्यवृत्ती परीक्षा 2024 | शाळा संलग्नता शुल्क व विद्यार्थी परीक्षा शुल्क जि. प. सेस फंडातून

शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी व इ. ८ वी २०२4 साठी मनपा / जि. प. सेस फंडातून शाळा संलग्नता शुल्क व विद्यार्थी परीक्षा शुल्क भरणेबाबत परीक्षा परिषदेचे परिपत्रक जारी

शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 1 व पेपर 2 घटक निहाय सराव टेस्ट - Click Here


शिष्यवृत्ती परीक्षा २०२4 साठी विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र भरण्यास सुरुवात होणार असल्यामुळे ज्या व्यवस्थापनांना त्यांच्या अधिनस्त शाळांमधील इ. ५ वी व इ. ८ वी मध्ये शिकत असलेल्या व शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याचे प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्क तसेच सहभागी होणाऱ्या शाळांचे शाळा संलग्नता शुल्काचा भरणा मनपा / जि. प. सेस फंडातून करावयाचा आहे त्यांनी उचित मान्यता घेऊन तसे परीक्षा परिषदेच्या mscescholarship@gmail.com या ईमेल आयडीवर तात्काळ कळवावे. 

शासन निर्णय दि. १९/११/२०२१ नुसार इ. ५ वी व इ. ८ वी साठी परीक्षा शुल्काची गणना खालील प्रमाणे आहे.

शासन निर्णय 19/11/2021 पहा. Click Here


शिष्यवृत्ती परीक्षा 2024 शाळा संलग्नता शुल्क व विद्यार्थी परीक्षा शुल्क जि. प. सेस फंडातून भरणेबाबत परिपत्रक PDF डाउनलोड करा. Click Here

शाळा संलग्नता शुल्क व विद्यार्थी परीक्षा शुल्क जि. प. सेस फंडातून भरणेबाबत परिपत्रक PDF डाउनलोड करा. Click Here

Post a Comment

0 Comments

close