ShivSrushti Scholarship | शिवसृष्टी शिष्यवृत्ती - इयत्ता 5वी, 8वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या व शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना. शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने सदर शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात येत आहे. शिवसृष्टी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत नाव नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना साप्ताहिक टेस्ट सोडविणे आवश्यक आहे. शिवसृष्टी शिष्यवृत्ती - साप्ताहिक सराव टेस्ट नियोजन व वेळापत्रक shiv srushti scholarship weekly Practice Test
शिवसृष्टी शिष्यवृत्ती योजना संपूर्ण माहिती - Click Here
शिवसृष्टी शिष्यवृत्ती योजना नाव नोंदणी लिंक - Click Here
शिवसृष्टी शिष्यवृत्ती योजना संपर्क -
इमेल - scholarshipexamstudy@gmail.com
WhatsApp Group - Click Here
If you have any Query or suggestions, email us / write on WhatsApp
शिवसृष्टी शिष्यवृत्ती योजना साप्ताहिक टेस्ट नियोजन / वेळापत्रक
शिवसृष्टी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत नाव नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना दिलेल्या कालावधीत साप्ताहिक टेस्ट सोडविणे आवश्यक आहे.
* साप्ताहिक टेस्ट कालावधी - 15 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर
* साप्ताहिक टेस्ट शिष्यवृत्ती अभ्यासक्रमावर आधारित असतील.
* साप्ताहिक टेस्ट शिष्यवृत्ती अभ्यासक्रमावर आधारित असतील.
* साप्ताहिक टेस्ट अभ्यासक्रम खालील तक्त्यामधील Test Link या ठिकाणी टच करुन पाहता येईल.
* सदर टेस्ट सोडविण्यासाठी एकच ईमेल ID वापरावा.
* एक सराव टेस्ट एकदाच सोडविता येईल.
* सदर टेस्ट सोडविण्यासाठी एकच ईमेल ID वापरावा.
* एक सराव टेस्ट एकदाच सोडविता येईल.
* प्रत्येक टेस्ट सोडविण्यासाठी एकच ईमेल ID वापरावा.
* दुसऱ्या ईमेल ID वरुन सोडविलेली टेस्ट शिष्यवृत्ती योजनेसाठी विचारात घेतली जाणार नाही.
इयत्ता 5वी व 8वी मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टी शिष्यवृत्ती योजना लागू राहील.
आपल्याकडील गरजू विद्यार्थ्यांना अवश्य शेअर करा.
शिवसृष्टी शिष्यवृत्ती - साप्ताहिक सराव टेस्ट नियोजन
साप्ताहिक टेस्ट तपशील | Test Status | Test Time | Online Test |
---|---|---|---|
साप्ताहिक टेस्ट क्र. 01 | Closed | 18 - 19 August 6am-11pm | Test Link |
साप्ताहिक टेस्ट क्र. 02 | Closed | 25 - 26 August 06am-11pm | Test Link |
साप्ताहिक टेस्ट क्र. 03 | Closed | 1-2 September 06am-11pm | Test Link |
साप्ताहिक टेस्ट क्र. 04 | Closed | 8-9 September 06am-11pm | Test Link |
टेस्ट क्र. 01,02, 03 & 04 | Closed | 15-16 September 06am-11pm | Test 1ते4 Link |
साप्ताहिक टेस्ट क्र. 05 | Closed | 22-23 September 06am-11pm | Test Link |
साप्ताहिक टेस्ट क्र. 06 | Open | 29-30 September 06am-11pm | Test Link |
साप्ताहिक टेस्ट क्र. 07 | Opening | 06 - 07 October 06am-11pm | Test Link |
साप्ताहिक टेस्ट क्र. 08 | Upcoming | 13 - 14 October 06am-11pm | Test Link |
साप्ताहिक टेस्ट क्र. 09 | Upcoming | 20 - 21 October 06am-11pm | Test Link |
साप्ताहिक टेस्ट क्र. 10 | Upcoming | 27 - 28 October 06am-11pm | Test Link |
इयत्ता 5वी व 8वी मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टी शिष्यवृत्ती योजना लागू राहील.
आपल्याकडील गरजू विद्यार्थ्यांना अवश्य शेअर करा.
0 Comments