Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिवसृष्टी शिष्यवृत्ती - साप्ताहिक सराव टेस्ट 08 इयत्ता 5वी व 8वी | Shiv-Srushti Scholarship - Weekly Practice Test 08 Class 5th & 8th

शिवसृष्टी शिष्यवृत्ती - साप्ताहिक सराव टेस्ट 08 इयत्ता 5वी व 8वी | Shiv-Srushti Scholarship - Weekly Practice Test 08 Class 5th & 8th, इयत्ता 5वी, 8वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या व शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिवसृष्टी शिष्यवृत्ती योजनेसाठी सर्व साप्ताहिक टेस्ट सोडविणे आवश्यक आहे.

शिवसृष्टी शिष्यवृत्ती योजना माहिती - Click Here




शिवसृष्टी शिष्यवृत्ती - साप्ताहिक सराव टेस्ट 08 (इयत्ता - 5वी)

साप्ताहिक टेस्ट 08 अभ्यासक्रम
मराठी - शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व - समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, जोडशब्द
गणित - व्यावहारिक गणित
इंग्रजी - Miscellaneous
बुद्धिमत्ता - कूट प्रश्न

Weekely Test 08 - Status - Closed

Quiz Start on 13 October - 6:00am

शिवसृष्टी शिष्यवृत्ती साप्ताहिक टेस्ट 09 - Click Here

Email च्या चेक बॉक्स ला टच करुन नाव, शाळेचे व जिल्ह्याचे नाव लिहा. व टेस्ट सोडवा. 



शिवसृष्टी शिष्यवृत्ती - साप्ताहिक सराव टेस्ट 08 (इयत्ता - 8वी) 

साप्ताहिक टेस्ट 08 अभ्यासक्रम
मराठी - व्याकरण - विभक्ती, प्रयोग, वाक्य प्रयोग
गणित - व्याज, नफा-तोटा, कमिशन
इंग्रजी - Creative thinking 5-8
बुद्धिमत्ता - तर्क व अनुमान - अभाषिक, रांगेतील स्थान, दिशा

Weekely Test 08 - Status - Closed

Quiz Start on 13 October - 6:00am

शिवसृष्टी शिष्यवृत्ती साप्ताहिक टेस्ट 09 - Click Here

Email च्या चेक बॉक्स ला टच करुन नाव, शाळेचे व जिल्ह्याचे नाव लिहा. व टेस्ट सोडवा. 



साप्ताहिक टेस्ट सोडविल्याने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल, विविध प्रश्नांचा सराव होईल, परीक्षेची भिती कमी होईल. 

Post a Comment

0 Comments

close