Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिवसृष्टी शिष्यवृत्ती - साप्ताहिक सराव टेस्ट 09 इयत्ता 5वी व 8वी | Shiv-Srushti Scholarship - Weekly Practice Test 09 Class 5th & 8th

शिवसृष्टी शिष्यवृत्ती - साप्ताहिक सराव टेस्ट 09 इयत्ता 5वी व 8वी | Shiv-Srushti Scholarship - Weekly Practice Test 09 Class 5th & 8th, इयत्ता 5वी, 8वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या व शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिवसृष्टी शिष्यवृत्ती योजनेसाठी सर्व साप्ताहिक टेस्ट सोडविणे आवश्यक आहे.

शिवसृष्टी शिष्यवृत्ती योजना माहिती - Click Here




शिवसृष्टी शिष्यवृत्ती - साप्ताहिक सराव टेस्ट 09 (इयत्ता - 5वी)

साप्ताहिक टेस्ट 09 अभ्यासक्रम
मराठी - शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व - अलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, समूह दर्शक, घरदर्शक, पिल्लू दर्शक
गणित - भूमिती
इंग्रजी -  prose
बुद्धिमत्ता - गटाशी जुळणारे पद


शिवसृष्टी शिष्यवृत्ती - साप्ताहिक सराव टेस्ट 09 (इयत्ता - 8वी) 

साप्ताहिक टेस्ट 09 अभ्यासक्रम
मराठी - व्याकरण - विरामचिन्हे, काळ, समास
गणित - बैजिक राशी, नित्य समानता
इंग्रजी - Reading Skill - Prose
बुद्धिमत्ता - कूटप्रश्न - दिनदर्शिका, वेन आकृती, कोडी


साप्ताहिक टेस्ट सोडविल्याने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल, विविध प्रश्नांचा सराव होईल, परीक्षेची भिती कमी होईल. 

Post a Comment

0 Comments

close