शिवसृष्टी शिष्यवृत्ती - साप्ताहिक सराव टेस्ट 10 इयत्ता 5वी व 8वी | Shiv-Srushti Scholarship - Weekly Practice Test 10 Class 5th & 8th, इयत्ता 5वी, 8वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या व शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिवसृष्टी शिष्यवृत्ती योजनेसाठी सर्व साप्ताहिक टेस्ट सोडविणे आवश्यक आहे.
शिवसृष्टी शिष्यवृत्ती योजना माहिती - Click Here
शिवसृष्टी शिष्यवृत्ती - साप्ताहिक सराव टेस्ट 10 (इयत्ता - 5वी)
साप्ताहिक टेस्ट 10 अभ्यासक्रममराठी - शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व, सामान्यज्ञानगणित - भूमिती व चित्रालेखइंग्रजी - Proseबुद्धिमत्ता - सांकेतिक भाषा व सामाजिक/भावनिक बुध्दिमत्ता
Weekely Test 10 - Status - Open
Quiz Start on 24 November - 6:00am
शिवसृष्टी शिष्यवृत्ती साप्ताहिक टेस्ट 11 - Click Here
Email च्या चेक बॉक्स ला टच करुन नाव, शाळेचे व जिल्ह्याचे नाव लिहा. व टेस्ट सोडवा.
शिवसृष्टी शिष्यवृत्ती - साप्ताहिक सराव टेस्ट 10 (इयत्ता - 8वी)
साप्ताहिक टेस्ट 10 अभ्यासक्रममराठी - अलंकार,वृत्ते, भाषाविषयक सामान्यज्ञानगणित - एकचल समीकरणे, बहुपदीइंग्रजी - Prose, Miscellaneousबुद्धिमत्ता - आकृतीचे पृथ्थकरण
Weekely Test 10 - Status - Open
Quiz Start on 24 November - 6:00am
शिवसृष्टी शिष्यवृत्ती साप्ताहिक टेस्ट 11 - Click Here
Email च्या चेक बॉक्स ला टच करुन नाव, शाळेचे व जिल्ह्याचे नाव लिहा. व टेस्ट सोडवा.
0 Comments