Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

एकाच शब्दाचे भिन्न अर्थ असणारे शब्द ऑनलाईन टेस्ट / स्वाध्याय. शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी, विषय - मराठी

शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी, विषय - मराठी, घटक - एकाच शब्दाचे भिन्न अर्थ असणारे शब्द ऑनलाईन टेस्ट / स्वाध्याय

One word has different meaning - Online Test


भाषेमध्ये दिलेल्या शब्दाला एकाच अर्थाचे अनेक समानार्थी शब्द असतात. तसेच एकाच शब्दाचे संदर्भावरून भिन्न असणारे अनेक शब्द आहेत. हे शब्द जेव्हा वाक्यात येतात तेव्हा त्या वाक्याच्या अर्थावरून, संदर्भावरून त्या शब्दाचा अर्थ लावावा लागतो. अशा एकाच शब्दाला असणाऱ्या भिन्न अर्थामुळे भाषेचे सोंदर्य वाढले. लेखनशैली सुधारते. 

या ऑनलाईन टेस्ट मध्ये एकाच शब्दाचे भिन्न अर्थ असणारे शब्द या घटकावर आधारित प्रश्न असतील. ही टेस्ट एकूण 20 गुणांची असून यामध्ये 10 प्रश्न विचारलेले आहेत. 

100 आलंकारिक शब्द वाचा. pdf डाउनलोड करा. 


शिष्यवृत्ती परीक्षा सराव टेस्ट कशी सोडवाल? 

सर्वप्रथम तुमचे नाव, शाळा, जिल्हा ही माहिती भरा. 

त्यानंतर ऑनलाईन चाचणी मधील प्रश्न सोडवा. 

सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 

शेवटचा प्रश्न सोडविल्या नतर सबमिट या बटणावर टच करा. 

View score वरुन आपले गुण पहा. 


शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका pdf, ऑनलाईन टेस्ट सोडविण्यासाठी येथे टच करा. Click Here.... 

शिष्यवृत्ती परीक्षा सराव एकाच शब्दाचे भिन्न अर्थ असणारे शब्द - ऑनलाईन टेस्ट / स्वाध्याय

One word has different meaning - Online Test

Loading.......


शिष्यवृत्ती परीक्षा - घटकनिहाय संंपूर्ण माहिती व सोशियल साईट्स

विषय घटकनिहाय Online Test घटकनिहाय Video घटकनिहाय PDF घटकनिहाय Notes/Tricks
मराठी Click Here Click Here Click Here Click Here
गणित Click Here Click Here Click Here Click Here
इंग्रजी Click Here Click Here Click Here Click Here
बुद्धिमत्ता Click Here Click Here Click Here Click Here
Join with us WhatsApp Telegram You Tube Facebook


आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. 

दररोजच्या नवीन अपडेटसाठी WhatsApp  ग्रुपला सामील व्हा. 

शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका pdf, ऑनलाईन टेस्ट सोडविण्यासाठी येथे टच करा. Click Here....   

Post a Comment

0 Comments

close