Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दिलेल्या शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आहेत हे कसे ओळखावे?

व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेल्या निर्दोष लेखनाला शुध्दलेखन म्हणतात . अर्थपूर्ण शुध्दलेखणासाठी अनुस्वार, ऱ्हस्व- दीर्घ व जोडाक्षरे इत्यादींचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आज आपण दिलेल्या शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आहेत हे कसे ओळखावे? याविषयी माहिती पाहूया.


मराठी वर्णमाला - स्वर, व्यंजन,  जोडाक्षरे

स्वर - अ ते अ:

व्यंजने - क ते ज्ञ ( संयुक्त व्यंजन - क्ष, ज्ञ )



Share with Facebook, WhatsApp

Post a Comment

1 Comments

close