त्रिकोणी संख्या म्हणजे समभुज त्रिकोण तयार करणाऱ्या संख्यांचा नमुना. या लेखात आपण त्रिकोणी संख्यांबद्दल त्यांच्या व्याख्येसह, त्यांचे प्रतिनिधित्व कसे करावे, त्रिकोणी संख्यांच्या बेरजेचे सूत्र, त्रिकोणी संख्या यादी, सोडवलेली उदाहरणे आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न याविषयी जाणून घेऊया.
त्रिकोणी संख्यांची रचना कशी असते?
त्रिकोणी संख्येचा उपयोग
पहिल्या पाच त्रिकोणी संख्या कोणत्या?
6वी त्रिकोणी संख्या 15 आहे.
7वी त्रिकोणी संख्या 21 आहे.
9वी त्रिकोणी संख्या 36 आहे.
10वी त्रिकोणी संख्या 45 आहे.
1 ते 100 मध्ये किती त्रिकोणी संख्या आहेत?
पहिल्या 1 ते 100 संख्यांमध्ये 13 त्रिकोणी संख्या आहेत.
हे 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78, 91 आहेत.
0 ही त्रिकोणी संख्या आहे की नाही?
त्रिकोणी मूळ संख्या कोणती आहे?
त्रिकोणी चौरस संख्या कोणत्या आहेत?
पहिल्या 25 त्रिकोणी संख्या कोणत्या?
त्रिकोणी संख्यावरील उदाहरणे सोडविण्यासाठी उपयुक्त ट्रिक्स व उदाहरणे
दिलेल्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या काढणे.
क्रमांक 5 ची त्रिकोणी संख्या काढणे
5 x (5+1)/2
5 × 6 / 2 = 15
त्रिकोणी संख्या ओळखणे
120 त्रिकोणी संख्या आहे का?
120×2 = 240 जवळील मागची वर्ग संख्या 225 चे वर्गमूळ म्हणजेच पाया 15 × 16 = 240 /2 = 120
120 मूळ संख्या आहे.
त्रिकोणी संख्येचा पाया काढणे.
55 या त्रिकोणी संख्येचा पाया किती?
55×2 = 110 च्या जवळील मागील वर्ग संख्या 100 चे वर्गमूळ 10 म्हणजेच पाया =10
दिलेल्या त्रिकोणी संख्येचा क्रमांक ओळखणे.
55 ही कितवी त्रिकोणी संख्या आहे?
55×2 = 110 च्या जवळील मागील वर्ग संख्या 100 चे वर्गमूळ 10 म्हणजेच पाया =10
म्हणजेच 55 ही 10व्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या आहे.
दिलेल्या त्रिकोणी संख्येच्या मालिकेतील पुढील संख्या ओळखणे.
36, 45, 55, .... 55 नंतर येणारी पुढील त्रिकोणी संख्या कोणती?
55-45 = 10
पुढची त्रिकोणी संख्या घेण्यासाठी 10 मध्ये 1 मिळवून ती संख्या शेवटच्या संख्येत मिळवावी लागेल.
55 नंतर येणारी त्रिकोणी संख्या 55+11 = 66
66 नंतर येणारी त्रिकोणी संख्या कोणती?
66 - 55 = 11
66 नंतर येणारी त्रिकोणी संख्या = 66+12 = 78
त्रिकोणी संख्या 1 ते 100
पहिल्या 1 ते 100 संख्यांमध्ये 13 त्रिकोणी संख्या आहेत.
0 Comments